Shiv sena funny fb hike status for election
Shiv sena Marathi election sms message whatsapp status |
Shiv sena Marathi election sms message whatsapp status |
Shiv sena Marathi election sms message whatsapp status |
Marathi election jokes sms message whatsapp status |
"ओळखलंत का गडकरी मला", प्रचारात आला कोणी
..
..
जागावाटपाच्या गोष्टी काढताच हसत हसत उठला
"शेट्टी-आठवले सोबत आले, धनुष्य-बाण राहिला"
"माहेरवाशीण पोरीसारखा 'मातोश्री' वर यायचा
दर खेपेला थोड्या थोड्या शिटा मात्र न्यायचा
साहेब विझले, पन्त खचले , मुंडे महाजन गेले
विनोद, देवेन्द्र, खडसे तेव्हढे 'परिवारात' उरले
आदित्यला घेउन संगे, मिलिंद तेव्हढा लढतो आहे
पड्क्या शाखा बांधतो आहे, इंजीन मागे टाकतो आहे
पेसमेकर बसवले तरी मोडला नाही कणा
पाठीत खंजीर खुपसून तुम्ही नुसते 'पड ' म्हणा"
महाराष्ट्रात शिवसेना वगळून जर भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्रातच मराठी माणूस परका होईल....
महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसांनी हा मेसेज फॉरवर्ड करावा.. - कसली लाट...! लावुन टाकु वाट...! इथे फक्त हिँदुह्रदयसम्राट
ढोकला मांगो , फ़ाफ़डा देंगे ,
मुंबई मांगो, झापडा देंगे
- जय महाराष्ट्र! 🚩
Marathi election jokes sms message whatsapp status |
Marathi election jokes sms message whatsapp status |
Tidak ada komentar:
Posting Komentar