हे करण्यासाठी whatsapp हे तुमच्या अन्द्रोइद मोबिआल फोनमध्ये आधीपासून असणे गरजेचे आहे. यानंतर तुमच्या संगणकाच्या वेबब्राऊजरमध्ये खाली दिलेली लिंक उघडा.
web.whatsapp.com/whatsapp
तुमच्या संगणकावर वापरता येण्यासाठी वरील पानावर जो कोड दिसत आहे तो स्कॅन करणे गरजेचे आहे.हे करणयासाठी तुमच्या मोबाईल मधील whatsapp मधील मेनू पर्याय उघडून WhatsApp Web पर्यायावर टिचकी द्या आणि वेबसाईट वर दिसणारा कोड स्कॅन करून घ्या.
असे केल्याने तुमच्या मोबाईल वरील whatsapp खाते तुमच्या संगणकावरील वेबब्राउजरमध्ये उघडेल आणि तुम्ही सहज ते संगणकावर वापरू शकाल.
मोबाईल डेटाचा वापर कमी व्हावा यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल फोन WIFI वर जोडलेला असणे खूप गरजेचे आहे,याची सुद्धा काळजी घ्या.