Tampilkan postingan dengan label Mahatma phule. Tampilkan semua postingan
Tampilkan postingan dengan label Mahatma phule. Tampilkan semua postingan

Sabtu, 28 November 2015

Mahatma Jyotiba phule smrutidin punyatithi sms message status

ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम  शिवजयंती साजरी करणारे
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा आज स्मृतीदिन""२८ नोव्हेंबर (१८९०) विनम्र अभिवादन...